Category: क्रिडा

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?

वनडे वर्ल्डकप 2027 च्या तयारीसाठी टीम इंडियाच्या मोर्चेबांधणीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू महत्त्वाचे ठरतील. वनडे वर्ल्डकपपर्यंत अजून दीड वर्षांचा कालावधी…

“मी खेळणारच!” रोहित शर्माची ठाम घोषणा…

भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वात मोठी नावे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. दोघेही आता टीम इंडियासाठी फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळतात, आणि बीसीसीआयने नुकतेच या दोघांसह सर्व सीनियर…

पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?

भारत(India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जवळजवळ…

टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असली तरी, त्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील अनऑफीशियल वनडे…

रोहित-विराटला विजय हजारे ट्रॉफीत खेळावेच लागले…

भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (cricketers)आणि विराट कोहली यांचं टीम इंडियातील भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हे दोघे केवळ वन-डे…

विराट कोहली-रोहित शर्माला BCCI चं थेट फर्मान, एकाच अटीवर संघात मिळणार स्थान

ऑस्ट्रेलिया दौरा संपून अनेक दिवस उलटून गेले असले तरी टीम इंडियाचे(Team India) दोन दिग्गज खेळाडू — विराट कोहली आणि रोहित शर्मा — यांच्या भविष्यासंदर्भात अजूनही अनिश्चितता कायम आहे. टेस्ट आणि…

सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय, हे 3 दिग्गज कोहली आणि रोहितपेक्षा पुढे…

सचिन तेंडुलकर हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके (centuries)करणारा भारतीय फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ कसोटी सामन्यांमध्ये ४५ डावात सात शतके केली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२.४६ च्या…

‘या’ क्रिकेटरला सख्ख्या मुलाप्रमाणे मानतात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी सारखंच करतात प्रेम

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल(actor) यांची तब्येत सध्या ठीक नाही. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचे फॅन्स धर्मेंद्र यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी…

मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारताच्या संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.…

वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता रिचा घोषच्या नावावर क्रिकेट स्टेडियम होणार

भारताच्या महिला क्रिकेट(cricket) संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दमदार कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी…