रोहितची कॅप्टन्सी जाताच खास भिडूचा टीम इंडियातून पत्ता कट, कोण आहे तो?
बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना रोहित शर्माच्या जागी युवा शुबमन गिलला एकदिवसीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी दिली. या निर्णयानंतर रोहितच्या विश्वासू खेळाडू वरुण चक्रवर्तीला वनडे संघातून वगळण्यात…