पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन
क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. (World)वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि १९७५ वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.…