Netflix चा नियम आता YouTube देखील करणार लागू
नेटफ्लिक्सप्रमाणेच(Netflix), व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube देखील पासवर्ड शेअरिंगवर कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहे. अलिकडच्या अहवालांवरून असे दिसून आले आहे की कंपनी अशा वापरकर्त्यांवर कारवाई करत आहे जे एकाच घरात…