यंदाचा बजेट रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा, सरकारचे ‘ते’ निर्णय ठरतील मास्टरस्ट्रोक
आता पुढील महिन्यात Budget 2026 -27 जाहीर होईल. या बजेट वर सर्व (estate) सामान्यांपासून अतिश्रीमंताचेही लक्ष असते. आता यंदा रिअल इस्टेट क्षेत्रासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद असावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.…