कॅन्सरवर Google AI नं शोधली नवी उपचार पद्धती…
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे कॅन्सर उपचार क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, गुगल डीपमाईंडचं “गॅमा AI मॉडेल” आणि याले विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनातून…