UPI मध्ये मोठा बदल, एका निर्णयाने क्रेडिट कार्ड कंपन्यांचे तीन तेरा वाजणार, मध्यमवर्गीयांना मोठा फायदा,
भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये आणखी एक मोठे परिवर्तन होणार आहे.(credit) देशाला कॅशलेस व्यवहारांची ओळख करून देणारे प्लॅटफॉर्म UPI आता छोट्या कर्जांच्या बाबतीत मोठे घडवून आणण्यास सज्ज आहे. जर नॅशनल पेमेंट्स…