WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतलं महत्त्वाचा निर्णय
व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी नवं अपडेट जारी केलं असून,(decision) यावेळी थेट व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग अनुभवात मोठा बदल करण्यात आला आहे. वाढत्या वापरकर्त्यांच्या गरजा आणि सुरक्षिततेचा विचार करत कंपनीने…