“आझाद मैदानावरील जल्लोषात जरांगे-विखे पाटलांची सिक्रेट बैठक, कानात कानात नेमकी काय कुजबुज?”
मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. (protesters)त्यामुळे आता मुंबईत आलेल्या आंदोलकांकडून जल्लोष केला जात आहे. पण मंचावरच जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या कानात काय सांगितले असे विचारले…