महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral
सध्या पाकिस्तानमध्ये भयकंर पूराने थैमान मांडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रचंड विध्वंस झाला आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक…