तरुणाने वर्तमानपत्र जाळून तयार केला हवेत उडणारा आकाशकंदील, पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पहा Viral Video
सर्वांच्या आवडीचा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी, आज दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळीची मजा इतर सणांहून फार वेगळी आणि रंगतदार असते. घरी फराळाची मेजवानी, नवीन कपडे, दिवे, आकाशकंदील, फटाके अशा अनेक गोष्टी…