Category: राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या एका निरोपाने काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील गळती थांबण्याचे नाव घेत नसून, आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरमधील काँग्रेसचे (Congress)मोठे नेते आणि माजी आमदार दिलीप माने…

‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’

मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेली निवडणूक(Election) आयोग आयुक्तांची भेट, त्यांच्यापुढं मांडलेले प्रश्न आणि निवेदनं, यानंतर मविआनं घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात झालेला धक्कादायक खुलासा पाहता राज्यात सध्या निवणूक प्रक्रियेवरच…

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत भूकंप?; नव्या लेटरबॉम्बने खळबळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ घोंगावू लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये(Mahavikas Aghadi) मोठी फूट…

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, पवार कुटुंबाने यावर्षी दिवाळी(Diwali) साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कुटुंबीयांच्या काकू सौ भारती प्रतापराव पवार…

शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा…

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी (elections)पक्षांतराची मालिका वेगाने सुरू झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे हिंगोली…

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला अजित पवारांचा उल्लेख….

विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोग लपाछपी का करत आहे? अशी विचारणा केली.…

4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. ‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?

मुंबई असो किंवा पुणे असो राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक(traffic) जामची समस्या दिवसोंदिवस अधिक किचकट होताना दिसतेय. असं असतानाच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये थेट महाराष्ट्र…

तो पर्यंत निवडणुकाच घेऊ नका, राज ठाकरेंची मोठी मागणी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक (Election)आयोगाच्या अधिकाऱ्यांवर थेट संताप व्यक्त केला आहे. राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत मतदार यादीवर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न…

राज्य सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

जिल्हा परिषद(Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकांतर्गत कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, जिल्हा…

जर तुम्ही बोट घातलं तर….’, अमित ठाकरेंनी दिला जाहीर इशारा…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एबीव्हीपी संघटनेला जाहीर इशारा दिला आहे. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी…