Category: राजकीय

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तेलगाव–धारूर मार्गावरील धुनकवड फाट्याजवळ हा अपघात(accident) झाला असून यात एका दुचाकीला धडक बसल्याने चार जण…

कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच राजकारण तापणार

नगरपालिका निवडणुकीसाठी(elections) परस्पर विरोधी दोन्ही गट कागलमध्ये एकत्र आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीचा किस्सा राज्यभर गाजला. मात्र मंत्री मुश्रीफांच्या मागे…

कोल्हापूर येथील कागलमध्ये महायुतीत गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे, महात्मा गांधींच्या राजकीय (Mahayuti)मार्गदर्शकांचे गाव, आणि गैबी चौकातून घडणाऱ्या प्रखर राजकीय हलचाली सुरु आहेत. पक्षीय नव्हे तर निव्वळ गटांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या ‘राजकीय…

शिंदे गटातील उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या किरण चौबे यांच्या कारने वेगात अनेक वाहनं व पादचाऱ्यांना जोरदार…

बाचाबाचीवरुन हाणामारीपर्यंत पोहोचला भाजपा-शिंदेसेना वाद…

ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेच्या घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या…

महापालिका निवडणुकीत मनसे व ठाकरे गटाची युती निश्चित…

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात(politics) मोठे बदल होत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास…

लेकाने पवारांना चॅलेंज केल्यानंतर BJP नेत्याची बिनशर्त माफी…

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील पहिला बिनविरोध निकाल सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेचा लागला असून, भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध विजयी ठरल्या आहेत.…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचा मजबूत प्रभाव वाढताना स्पष्ट दिसत असून, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये पक्षांतराची…

संजय पाटील यड्रावकर व राजू शेट्टींच्या पीएमध्ये सभागृहातच खडाजंगी

कोल्हापूर – जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये(elections) रंगत हळूहळू वाढत आहे. काल (ता.१८) जयसिंगपूर नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी सभागृहात हाय व्होल्टेज ड्रामा घडला. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांचे बंधू आणि नगराध्यक्ष…

‘पदं येतात-जातात…पण नातं?’ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता? तरुण नेत्याच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकानंच पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. यंदाच्यचा निवडणुकीत महायुतीकडून तरुणाईचं लक्ष वेधण्यासाठी आणि नव मतदारांची मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा…