Category: राजकीय

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच विजयाचे (challenge) गुलाल उधळला जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात पहिला उमेदवार हा भाजपातून निवडून आला. विशेष म्हणजे मतमोजणीला अजून 14 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.…

ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. (decision) महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी…

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या घरी (rupees) लवकरच शहनाईचे सूर घूमणार आहेत. प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.…

नवाब मलिकांच्या घरातील ‘ही’ ३ नावे चर्चेत! महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित?

राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं असून निवडणूक आयोगाने (discussed)अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना…

 युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात, आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“मुंबई महापालिकेत आम्ही करून दाखवलय. तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रात पण आहे.(news) तुम्ही स्वतः केलेलं एक काम दाखवा. फक्त फोडाफोडी राजकारण तुम्ही केलं. जेवढं इन्कमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान…

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक (deadline)बातमी समोर येत आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.…

ऐन निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळाचे सर्वात 4 मोठे निर्णय; चौथ्या निर्णयाने सगळेच अवाक्!

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकाच वेळी (elections)राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्यामुळे पक्षांतराचे वारे जोमात वाहू लागले आहे. सोबतच राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष सोईच्या पक्षासोबत युती आणि…

राज- उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांच मोठं भाष्य! म्हणाले…

राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर (statement) राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे.…

महाराष्ट्रात मोठा पक्ष प्रवेश! भाजप नेत्याचा 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्रवाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा ठरला आहे.(defection) अशातच भाजपला धक्का देणारी घडामोड घडली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नेत्याने 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मीरा…

पवार काका-पुतण्याचा ‘पुणे पॅटर्न’ अन् ‘ते’ 2 कॉल… भाजपाच्या ‘टप्प्यात कार्यक्रमा’ची तयारी?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद आणि नगरपालिका(pattern) निवडणुकींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली असून पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून थेट आव्हान देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अजित पवारांनी आपल्या होम ग्राऊण्डवरुन…