मनोज जरांगे पाटलांचं नेमकं “साध्य” काय आहे?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: दोन वर्षांपूर्वी मुंबईवर धडकणार म्हणून अंतरवालीतून मोठ्या निर्धाराने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी”तह”करून मागणी मान्य झाल्याचे गृहीत धरले आणि…