शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा गेला जीव; काय आहे नेमकं प्रकरण?
लातूर – सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना समोर आली आहे. शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्या(worker) अनमोल केवटे यांच्या कारला सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीपने कट मारल्यानंतर वादावादीत अनमोलचा जीव गेला…