Category: राजकीय

मोठी बातमी! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती, आमदाराच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे.(politics) माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी…

35 आमदार फुटणार या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी कृतीमधूनच दिलं सूचक उत्तर

शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (answer)बापू पाटील यांच्या कार्यालयावर आज छापा मारण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित; प्रचार संपत असतानाच आयोगाचा निर्णय

महाराष्ट्रातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित(postponed) करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना आलेल्या या निर्णयाने राजकीय वातावरण तापले आहे.जिल्हा न्यायालयात दाखल…

जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर? 20 झेडपींसाठी पुन्हा आरक्षण सोडत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला.(postponed) या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. सुप्रीम…

शिंदे आणि फडणवीस कुछ तो गडबड है….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(political news) ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाच्या एका भाषणात त्यांनी आणखी काही वर्षानंतर आम्हाला कुबड्यांची…

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं जुळणार? पवारांच्या राष्ट्रवादीने दिले संकेत..

राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपचांयत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत.(politics) राज्यात विविध जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. इतकंच नव्हे तर, अनेक जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकांच्या…

‘उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं…’, ‘यू-टर्न घेणारे राज…

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर आता ‘मुंबई’ आणि ‘बॉम्बे’ नावांवरुन नव्या वादाला तोंड फुटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन आता भारतीय जनता पार्टीने राज यांच्यावर निशाणा…

मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या(elections) प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…

महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर युती तुटताना आणि नवीन समीकरणे जुळताना दिसून येत…

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार नितीन…