काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
महाराष्ट्रातील राजकीय(political) वातावरणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या भेटींनंतर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा जोरात आहे. 5 जुलैच्या मेळाव्यानंतर दोघांचे अनेकदा…