नागरिकांनो पॅन कार्ड बाबत ‘ही’ चूक केल्यास होऊ शकतो हजारोंचा दंड
पॅन कार्ड(PAN card) हे बँकिंग, आर्थिक व्यवहार, नोकरी, गुंतवणूक आणि सरकारी सेवांसाठी अत्यावश्यक कागदपत्र आहे. मात्र, अनेक नागरिकांकडून पॅन कार्ड संदर्भात गंभीर चुका होत असल्याचे आयकर विभागाने लक्षात आणून दिले…