५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच…
भारतीय स्मार्टफोन (smartphone)कंपनी लावाने आपला नवीन मिड-रेंज फोन, लावा अग्नि ४ लाँच केला आहे. हा फोन ऑक्टोबर २०२४ मध्ये लाँच झालेल्या लावा अग्नि ३ च्या जागी येतो. या स्मार्टफोनमध्ये ६.६७-इंच…