वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीसंबंधित अनेक गंभीर(infection) समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव,…