‘जिद्द ना सोडली’, योगिता मानेने बस चालवत रचला इतिहास;
वाहन चालविण्याची आवड या एकमेव निकषाचा (driving)आधार घेत योगिता माने यांनी पहिली महिला तेजस्विनी बसचालक होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे, याचबाबत नवराष्ट्र नवदुर्गाच्या निमित्ताने विशेष…