‘या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षक समायोजन प्रक्रिया’मुळे तब्बल 600 मराठी शाळा बंद (government’s)होण्याची भीती व्यक्त केली जात…