लाडक्या बहिणींनो आताच करा ‘हे’ काम, नाहीतर फेब्रुवारीपासून ₹ १५०० येणं होईल बंद
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता(sisters) नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता एकत्रित मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील ८० लाख महिलांनी अद्यापही ई- केवायसी केलेली नाही. या…