ट्रकचालकांना होणारा दंड रद्द, राज्य सरकारची अधिसूचना जारी
महाराष्ट्रातील ट्रकचालक (driver)आणि व्यावसायिक वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अवजड मोटार वाहनांमध्ये क्लीनर उपस्थित असल्यास लावला जाणारा ₹1500 चा दंड रद्द करण्याची अधिसूचना जारी केली…