पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट!
पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी यांनी आज कृषी क्षेत्रासाठी 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख योजना सुरू केल्या. यामध्ये आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डाळींचे अभियान समाविष्ट आहे. समाजवादी नेते जयप्रकाश…