भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक
जपानमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-जपान आर्थिक भागीदारीचा नवा इतिहास रचण्याचा संदेश दिला. टोकियोमध्ये शुक्रवारी (२९ ऑगस्ट) आयोजित इंडिया-जपान इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करताना त्यांनी सांगितले की, जपानी कंपन्यांनी…