प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट; शब्दांनी पाणी आणलं डोळ्यात ‘तुमची चूक माफ करणार नाही’
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या(death)निधनाला आता पूर्ण एक महिना झाला आहे. अवघ्या 38 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त झाली होती. प्रियाच्या निधनानंतरचा…