अखेर रश्मिका-विजयचं ठरलं! गुपचूप साखरपुडा उरकला; लग्नाची तारीख आली समोर
साउथ इंडस्ट्रीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(engagement) नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु…