अमिताभ बच्चन यांची पत्नी किंवा कोणाची सासू म्हटल्यावर जया बच्चन का भडकतात?
सोशल मीडियावर पापाराझींवर , चाहत्यांवर सेलिब्रिटी अनेकदा चिडताना दिसतात.(called) पण त्यांच्यापैकी एक अभिनेत्री ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. त्या म्हणजे अभिनेत्री जया बच्चन. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत…