रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी…
आज 18 ऑक्टोबर म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांची जयंती. 18 ऑक्टोबर १९५० रोजी जन्मलेले आणि 2017 मध्ये जगाचा निरोप घेतलेले हे बहुआयामी अभिनेते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत…