या विवाहित सुपरस्टारला डेट करत होती तब्बू, 27 वर्षांनी पून्हा दिसणार या चित्रपटात एकत्र
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध(superstar) अभिनेत्री तब्बू तिच्या दीर्घ आणि यशस्वी करिअरमुळे सदैव चर्चेत राहिली आहे. 30 ते 40 वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता चाहत्यांसाठी एक…