तर आधी 60 कोटी रुपये भरा!’ हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापलं…
मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) बुधवारी (8 ऑक्टोबर रोजी) उद्योगपती राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडे थेट…