ऋषभ शेट्टीपुढे संपूर्ण बॉलिवूड फेल, ‘कांतारा चॅप्टर 1’ चा धूमाकूळ !
कालचा दसऱ्याचा दिवस अनेक अर्थांनी खास होता, दसरा, 2 ऑक्टोबर हे दोन्ही योग काल एकत्र आले.(Bollywood)बॉक्स ऑफीससाठी देखील कालचा दिवस महत्वाचा होता. ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाची सगळ्यानांच उत्सुकता होती.…