शाहरुख खान-दीपिकाविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडचे(Bollywood) सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या विरोधात राजस्थानमधील भरतपूर येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार हुंडई अल्काझार SUV कारमधील कथित उत्पादन दोषांशी संबंधित आहे.भरतपूरचे रहिवासी…