‘दारू पाजली, प्रायव्हेट व्हिडीओ बनवले नंतर…’ अभिनेत्रीचे गंभीर आरोप; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक
अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रपट निर्माता(Serious)हेमंत कुमारला पोलिसांनी अटक केली. हेमंत कुमारवर एका अभिनेत्रीने प्रायव्हेट व्हिडिओ बनवून धमकी दिल्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी हेमंत कुमारविरोधात गुन्हा…