Category: बिझनेस

या बँकेने घेतला मोठा निर्णय! ‘या’ सेवेसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार

कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी(Customers) मोठा बदल जाहीर केला आहे. बँकेने सांगितले आहे की, आता एसएमएस अलर्ट सेवेसाठी शुल्क आकारले जाणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय कामकाजाशी संबंधित वाढत्या खर्चावर…

चांदीचे दागिणे, नाणे, भांड्यांवर कर्ज मिळणार, जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सोन्या बरोबरच चांदीवर देखील कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा नाणी असल्यास, त्यावर…

बिघडलेला क्रेडिट स्कोअर 1 महिन्यात वाढविला जाऊ शकतो का? जाणून घ्या

आजच्या काळात क्रेडिट (credit)स्कोअर ही व्यक्तीच्या आर्थिक जबाबदारीची सर्वात मोठी खूण बनली आहे. हा स्कोअर एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक इतिहासाचे प्रतिबिंब असतो. त्यावरून बँका आणि वित्तीय संस्था ठरवतात की त्या व्यक्तीस…

गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी(Investors) आनंदाची बातमी आहे. Sampre Nutritions Ltd या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट व्यवहाराची घोषणा केली असून, यामुळे गुंतवणूकदारांना मोठा…

 सोन्या – चांदीच्या भावात मोठा बदल….

भारतात 10 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या (gold)प्रति ग्रॅमचा दर 12,201 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,184 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,151 रुपये आहे.…

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयने लावले कडक निर्बंध

रिझर्व्ह बँक ऑफ(bank) इंडियाकडून महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील द पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसद या बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. या निर्णयामुळे…

नोकरीसोबत साइड इनकमही कमवा, या आहेत बेस्ट बिझनेस आयडियाज

जर तुमच्याकडे लिखाणं, डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा कोडिंगसारखी कौशल्ये असतील, तर फ्रिलांसिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही रिकाम्या वेळात क्लायंट्सचे प्रोजेक्ट पूर्ण करून कामाच्या हिशोबाने पैसे मिळवू शकता.अभ्यासात निपुण असाल,…

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ? पडझडीचा होणार फायदा

बिटकॉईनच्या (Bitcoin)अलीकडील घसरणीनंतर आता बाजारात सौम्य सुधारणा दिसू लागली आहे. गेल्या महिन्यात जवळपास 20% पडझड झाल्यानंतर, बिटकॉईनने पुन्हा $106,000 चा स्तर गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पकालीन गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे आलेली अस्थिरता…

रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

अमेरिका रशियन तेलावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी करत आहे. रशियाच्या सुप्रसिद्ध तेल कंपन्यांना लक्ष्य केले जाणार असून २१ नोव्हेंबरपासून रोसनेफ्ट आणि लुकोईलवर अमेरिकेची नजर असेल. याच पार्श्वभूमीवर, भारतातील तेल कंपन्यांनी…

सोने, चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर!

गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण मंगळवारी सकाळी सोने (gold)आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण दिसून आली. डॉलर मजबूत झाल्याने आणि गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफेखोरीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावावर परिणाम झाला आहे. त्यामुळे…