५ वर्षांत १ लाखाचे १२ कोटी करणारा बाहुबली स्टॉक, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता!
शेअर बाजारात काही शेअर (shares)तुम्हाला भरपूर परतावा देतात. सध्या अशाच एका शेअरची सगळीकडे चर्चा होत आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त पाच वर्षांत करोडपती केले आहे. शेअर बाजार हे असे…