द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांकडून दिलासा!
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलं आहे.(promise)राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली जाईल, असे पवार यांनी…