ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच……
दर महिन्याला उशिरा पगार मिळवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (employees)यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच वेतन मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील लाखो एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते. परिवहन मंत्री प्रताप…