डोनाल्ड ट्रम्पचं स्वप्न भारताने मोडलं, नेमकं काय खटकलं?
अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे.(jefferies) अमेरिकेची वित्तीय कंपनी जेफरीजच्या एका अहवालात ट्रम्प यांनी वैयक्तित द्वेशातून हे पाऊल उचलले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…