सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई
फेसबुकने क्रिएटर्स आणि त्यांच्या चाहत्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत (Facebook’s)करण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत. या नव्या अपडेट्समध्ये फॅन चॅलेंजेस आणि वैयक्तिकृत टॉप फॅन बॅज यांचा समावेश असून त्यांचा उद्देश चाहत्यांचा सहभाग…