मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज व्यापार उद्योगात खर्चिक(business) गोष्टींना तोंड द्यावे लागेल, उत्तम बुद्धिमत्ता असली तरी तिचा योग्य वापर करा

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला जास्त मूडी (business)आणि लहरी बनतील, थोडी धडाडी सुद्धा यश मिळवायला कारणीभूत ठरेल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज एखादा धाडसी निर्णय पत्त्यावर पडेल, नवीन नोकरीच्या शोधात हातचे सोडून पळत्याच्या मागे धावत नाही ना, याचा विचार आवश्यक करा

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नवीन योजना राबविण्यात यशस्वी ठराल, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळतील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष जास्त द्यावे. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी विशेष पथ्य पाळणे आवश्यक आहे

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग धनप्राप्तीसाठी निश्चित होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज काम करण्यासाठी काहीतरी वेगळ्या युक्त्या योजाव्या लागतील, महिला हलक्याफुलक्या मूडमध्ये राहतील

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रकृतीचा त्रास असेल तर तो कमी होईल, व्यवसायात तुमच्या बोलण्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज हातात असलेल्या कामाला गती मिळेल, प्रवासाचे बेत ठरतील

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज परदेशी गमनाच्या संधी मिळतील, तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे योग संभवतात

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज घशाचे पायाचे विकार असणाऱ्यांनी वेळेवर डॉक्टरी सल्ला घ्यावा.

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो लहान भावंडांकडे लक्ष द्यावे लागेल, विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उतरण्यासाठी नियोजन करण्यास काय चांगला आहे.

हेही वाचा :

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

राज आणि उद्धव यांची युती झाली तर? शरद पवार स्पष्टच बोलले

शाहरुखने ‘या’ चित्रपटात कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, इंटीमेट सीनंतर झाली होती अटक