महागाईच्या काळात स्वस्त आणि दर्जेदार सामान शोधणे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे. जरी डीमार्ट(DMart) नाव कमी किमतीत सामान मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे, तरी काही ठिकाणे डीमार्टपेक्षा स्वस्त खरेदीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात.

🔹 स्थानिक घाऊक बाजार

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, दिल्लीतील चांदनी चौक यांसारख्या बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून सामान मिळते.

मोलभावाचा उपयोग केल्यास वस्तू 20-30% स्वस्त मिळू शकतात.

किराणा, कपडे, घरगुती वस्तू यासाठी हा सर्वोत्तम पर्याय.

🔹 स्मार्ट मार्केट्स

रिलायन्स स्मार्ट बाजार हे डीमार्टपेक्षा स्वस्त दरात वस्तू देतात.

कॅशबॅक आणि बचत प्लॅन्समुळे खर्च कमी होतो.

🔹 ऑनलाइन मार्केटप्लेस

बिग बास्केट, ब्लिंकिट, ग्रोफर्स

नियमित ऑफर्स, कूपन्स, सबस्क्रिप्शन प्लॅन्स

प्रायव्हेट लेबल प्रॉडक्ट्स (उदा. फ्रेश बास्केट) स्वस्त आणि दर्जेदार

सणासुदीच्या ‘बाय वन, गेट वन’ सारख्या ऑफर्समुळे मोठी बचत

🔹 सरकारी उपभोग मंडळ व बाजार समितीचे दुकाने

तांदूळ, गहू, भाज्या यासारखे दर्जेदार सामान कमी दरात उपलब्ध

स्थानिक ग्राहकांसाठी उपयुक्त

स्मार्ट शॉपिंग टिप्स

किमतींची तुलना करा

सणासुदीच्या ऑफर्स आणि वीकेंड सेल्सचा लाभ घ्या .स्थानिक बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी करून खिशावरील ताण कमी करा या पर्यायांचा शोध घ्या आणि डीमार्टपेक्षा(DMart) स्वस्त आणि दर्जेदार खरेदी करा!

हेही वाचा :

निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य 
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!
‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?