मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये हलकेफुलके (people)आणि प्रेमळ वातावरण राहील, घरात पाहुण्यांची ये जा राहील.

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज दोन पिढ्यांमधील(people)अंतर तुम्हाला आज जाणवेल, स्थावर इस्टेटिसंबंधी प्रश्न मात्र रखडतील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता मानतील, कामाच्या वेळी फक्त कामch करणे इष्ट ठरेल

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल, परंतु याचा लाभ पदरात पडण्यासाठी झगडावे लागणार आहे

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज दुसऱ्या मधील अवघड शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या मुलांचा विकास करण्यावर भर द्यावा

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यावर टीका करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा, असा ग्रहांचा संदेश आहे

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या हत्ती आणि देरागृही स्वभावामुळे तोटा होण्याचा संभव आहे, महिलांना कोणाचाही विरोध सहन होणार नाही

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज एखादी अप्रिय गोष्ट घडली, तर त्या संबंधित चिडचिड न करता, त्या गोष्टीचा उमदेपणाने स्वीकार करा

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज जशी परिस्थिती असेल त्यामध्ये बदल करण्याचा मार्ग पत्करा, व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करीत राहाल

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही, तुमची मते दुसऱ्याला पटवून देण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च कराल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

हेही वाचा :

‘स्विमसूट लुकमुळे साई पल्लवी चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी’

फोटो शेअर करत कतरिना कैफ आणि विक्की कौशलने दिली मोठी गुड न्यूज!

अखेर ठरलं! सौरव गांगुलीची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती