हिंदू धर्मात, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.(problems)पौर्णिमेला चंद्रदेव भगवान विष्णून आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि भगान कार्तिकेय यांचा जन्म झाला. सुख, सौभाग्य आणि आरोग्य चांगले राहते. इच्छा पूर्ण करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय करावेत.

हिंदू धर्मात कोणताही देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ दिवशी मंत्राचा जप करा. शरद पौर्णिमा पूजेचे शुभ फळ मिळवण्यासाठी यासाठी भगवान विष्णू आणि चंद्र देवाची पूजा करा मंत्रांचा जप करा.शरद पौर्णिमेला चंद्र देवाची पूजा करणे महत्वाचे मानले जाते. या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण तेजात असतो. (problems)या दिवशी चांदीच्या भांड्यात चंद्र देवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते याचा शुभ परिणाम होतो.

शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात, जी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.(problems) कोजागरी म्हणजे “कोण जागे आहे?” या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा विधी करतात आणि रात्री जागे राहून मंत्राचा जप करतात. असे मानले जाते की या प्रथेचे पालन केल्याने वर्षभर घरात समृद्धी येते.शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे विशेषतः पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात.
हेही वाचा :
आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .
राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…