वैदिक पंचांगानुसार, आज 11 ऑक्टोबर 2025, आजचा(astrology) वार शनिवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज कामाचा उरक उत्तम राहील (astrology) आणि चिकाटीने कामे पूर्ण कराल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज आरोग्याची साथ चांगली लागल्यामुळे कोणत्याही प्रकल्पांचे नेतृत्व तुमच्याकडे आपोआप येईल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज बोलण्यापेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्याल, व्यापार धंद्यात तुमच्या हरहुन्नरी हुशार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडेल

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये चाकोरीबद्ध कामाचा कंटाळा आल्याने काम करता करता थोडी मौजमजा करण्याची लहर येईल

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज मुलांच्या नवीन विचारांचा आदर कराल, काही नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य राहील

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज अधिकाराची इच्छा आणि संशोधन वृत्ती यांचा सुंदर मेळ झालेला दिसेल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडा अति स्पष्ट वाटते पण टाळायला हवा, नाहीतर लोकांची मने दुखावली जातील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज सतत काही ना काही करण्यात गुंतून जाणार आहात, तुमच्या बोलण्यात स्पष्टता ठेवा..

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील, एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला आहे

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी तुमची मते जुळणार नाहीत, पण त्याकडे तुम्ही फारसे लक्षही देणार नाही

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे, बौद्धिक गोष्टींकडे ओढा राहील

हेही वाचा :

नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार