दिवाळीत दिवे लावणे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणारे एक पवित्र प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार, तूपाचे दिवे खूप पवित्र असतात; तूप अग्नि तत्वाचे शुद्धीकरण करते आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करते. तूपाचे(ghee) दिवे समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत.

शिवाय, मोहरी किंवा तिळाच्या तेलाचे दिवे देखील शुभ मानले जातात. हे दिवे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि शनिदोष कमी करण्यास मदत करतात. ही एक किफायतशीर आणि पारंपारिक पद्धत असून, दिवाळीत घरात सकारात्मकता वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे(ghee).
गरुड पुराणानुसार, तूपाचे दिवे देवांना प्रिय, तर तेलाचे दिवे पूर्वज आणि शनिदेवाला प्रसन्न करतात. संपत्ती आणि समृद्धीसाठी तूपाचे दिवे वापरण्याचे, तर नकारात्मकतेपासून बचावासाठी तेलाचे दिवे लावण्याचे पुराणात सांगितले आहे. याशिवाय, दिव्यामध्ये कापूर घालल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
हेही वाचा :
रेखासोबतच्या एका इंटीमेट सीनमुळे चर्चेत आले होते ओम पुरी…
‘…तर स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील’; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट
मी तिला माझी मुलगी म्हणायचो… पण जेव्हा तिच्यासोबतच किसिंगसीन होता, तेव्हा