सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सोनं-चांदीचे (gold)दर काहीसे घसरले आहेत. अमेरिकेन डॉलरचे मजबूतीकरण आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात होणाऱ्या कपातीची शक्यता कमी झाल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. 4,000 डॉलर प्रति औंसवर सोनं सध्या स्थिर आहे. तर, डिसेंबरचा सोन्याच्या वायदा उच्च स्तरा 4,381321 डॉलर प्रति औंसवर मौल्यवान धातु 9 टक्क्यांनी घसरला आहे.

भारतात 24 कॅरेट सोन्याचे किंमत 12.317 प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची 11,290 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 9,238 प्रति ग्रॅम इतकी होती. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून टॅरिफच्या दरात कपातीनंतर बाजारात आशावादी चिन्हे दिसू लागली आहेत. वॉशिंगटनने शुल्कात 57 टक्कांनी घटून 47 टक्के केली आहे. चीनने सोन्याचा विक्रीवर 6 टक्के वॅट प्रोत्साहनदेखील हटवले आहे. ज्यामुळं स्थानिक किंमती वाढू शकतात. जगातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात मागणी कमी होऊ शकते.
24 कॅरेट सोन्याच्या(gold) किंमतीत 170 रुपयांची वाढ झाली असून 1,23,170 रुपयांवर स्थिरावले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून 1,12,900 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 130 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 92,380 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
-10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,380 रुपये
-1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,290 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,317 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,238 रुपये
-8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,536 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73,904 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,380 रुपये
हेही वाचा :
सारा तेंडुलकर स्क्रिनवर दिसली अन् शुभमन… काय घडलं? पाहा Video
ऐश्वर्या राय बच्चनचे या सेलिब्रिटींसोबत आहे 36 चा आकडा
‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय