दिप-वीरची लेक कोणासारखी दिसते? सत्य आलं समोर
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांसोबतच त्यांनी एक मोठा सरप्राईज देत, आपल्या लाडक्या लेकीचे, दुआचे ,…